Rules & Regulations
१. वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदणी करताना वार्षिक फी रुपये १२००/- (सेवाकरासहित) सुरुवातीला भरावी लागते. सदर फी एक वर्षासाठी असते.
२. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही.
३. Free Membership - यामध्ये आपणास नोंदणी झालेल्या स्थळाचे Detailed Profile with Contact Numbers पाह्ता येत नाहीत. पण आपली माहिती Paid Members पाहू शकतात व त्यiना आपली माहिती अनुरुप वाटल्यास ते Mobile ,SMS, Email इ. द्वारे आपल्याशी संपर्क करू शकतात.
४. Paid Membership - यामध्ये आपणास नोंदणी झालेल्या स्थळाचे Detailed Profile with Contact Numbers पाहता येतात आणि अनुरुप स्थळlशी संपर्क करता येतो तसेच वेबसाईटवरील इतर अनेक User Friendly Facilities चा लाभ घेता येतो.
५. फोटो आवश्यक – नाव नोंदणीसाठी वधू / वर स्थळाचा फोटो Upload करणे आवश्यक आहे. त्याशिवाय Profile Activate केला जात नाही. आपल्याकडे फोटो Scanning ची सोय नसल्यास संस्थे मार्फ़त वधू-वर स्थळाचा Profile व Photo Upload केला जाईल.
६. संस्थेमध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर संस्थेतर्फे संबंधित सभासदास Profile Activate केल्याचा SMS Registration फॉर्ममध्ये नमुद केलेल्या मोबाईल नंबरवर २ - ३ दिवसात पाठविला जातो. त्यानंतर Paid Members वेबसाईटवरील वधु-वर स्थळाची (only opposite gender) संपुर्ण माहिती (Full Profile with Contact Details) पाहू शकतात तसेच वेबसाईटवरील इतर User-friendly Facilities चा लाभ घेऊ शकतात.
७. संस्थेशी संपर्क साधताना नावनोंदणी केलेल्या स्थळाचे नावनोंदणी क्रमांक सांगावा.
८. संस्थेमध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा वेबसाईटवर नोंदणी केलेल्या स्थळlच्यां माहितीची आवश्यक ती सत्यता व खातरजमा वधू / वर स्थळांनी स्वत: करुनच कोणत्याही स्थळlबाबत पुढील योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारीही पुर्णपणे संबधित सभासदाची राहील.
९. कोणत्याही स्थळlबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास संस्था त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
१०. इतर विवाह संस्थानी आपल्याशी संबंधित कोणत्याही स्थळाची नावनोंदणी करु नये. तसेच घेतलेल्या माहितीचा गैरवापर केलेले आढळल्यास संबधित स्थळाचे सभासदत्व रद्द केले जाईल व भरलेली सभासद फ़ी परत केली जाणार नाही.
११. नावनोंदणीनंतर अमुक दिवसात आपल्या स्थळाचा विवाह जमेल अशी खात्री संस्थेमार्फ़त दिली जात नाही.
१२. सभासदानी त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारिरीक अनुरुपता इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य त्या स्थळाची निवड करावी. विवाहयोग लवकर जुळून येणे हे सर्वस्वी वधू - वर स्थळlबाबत माफ़क अपेक्षा व योग्य ती तडजोड यावर अवलंबुन असते. तथापि आपल्या स्थळाचा विवाह लवकरात लवकर जुळवून आणण्यासाठी संस्थेमार्फ़त आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी केले जाईल.
१३. संस्थेतर्फ़े किंवा स्व:प्रयत्नाने विवाह जुळून आल्यास त्याची माहिती त्वरित संस्थेस कळवावी. संस्थेमार्फ़त विवाह योग जुळून आल्यास काहीही देणगी किंवा मानधन स्विकारले जात नाही.
१४. वरील नियम मान्य असल्यासच नावनोंदणी करावी, ही विनंती.
Features
१. वधू वर केंद्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व समाजातील विवाह इच्छुक वधू वरांची नाव नोंदणी होते.
२. वेबसाईट मुळे कोणत्याही सभासदाची माहिती अगदी घरबसल्या उपलब्ध होते.
३. Response या पर्यायाचा वापर करून सभासद आवडत्या स्थळाची माहिती इमेल द्वारे मिळवू शकतो.
४. सभासद केंद्राची नोंदणी फीस भरण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकतो:
         o VISA / MASTERCARD / NET BANKING
         o PAY BY Cheque or DD
Developed By - Websitewaala